नव्याने बेळगावची चळवळ पुढे नेऊ:शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे

बेळगावचा सीमाप्रश्न हा शिवसेनेचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. शिवसेनेचा सामना जसा लढला आणि मार्मिकने ज्या पद्धतीने राजकारण्यांची झोप उडवली तसेच सीमाभागातील तरुण भारत ने काम केले आहे. किरण ठाकूर आणि मी आता साठी पार केली आहे. आता नव्याने हा प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध राहील. सीमभागासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही मागणी आणखी जास्त वेळ आपल्याला द्यावी … Continue reading नव्याने बेळगावची चळवळ पुढे नेऊ:शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे