हे विद्यार्थी शाळेला जाताना 24 किलोमीटर करतात पायपीट

शिक्षणाचा मार्ग पत्करणे तितकेसे सोपे राहिलेले नाही. खानापूर तालुक्यातील जंगल भागात असलेल्या चापोली, कापोली मुदगई आणि आजूबाजूच्या खेड्यातील विद्यार्थ्यांची ही परिस्थिती आहे.जंगली भागातून स्वतःचा जीव धोक्यात घालून शाळेला जाण्यासाठी दररोज 24 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागत आहे . चिखलातून वाट काढत आणि पावसाला तोंड देत हे विद्यार्थी शिक्षणाचा प्रवास करत आहेत. चांगले रस्ते वीज पुरवठा … Continue reading हे विद्यार्थी शाळेला जाताना 24 किलोमीटर करतात पायपीट