गोगटे सर्कल उड्डाण पुलाची थेट पंतप्रधानांकडे तक्रार

पाहिल्याचं पावसाच्या दणक्यात गोगटे सर्कल उड्डाण पुलाच्या निर्मितीत भ्रष्टाचार झालेला आहे असा आरोप करत रेल्वे अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करा अशी मागणी भ्रष्टाचार निर्मुलन परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्या द्वारे निवेदन देत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे तक्रार करण्यात आली आहे. गोगटे सर्कल वरील एल सी 126 अ हा ब्रिज सहा … Continue reading गोगटे सर्कल उड्डाण पुलाची थेट पंतप्रधानांकडे तक्रार