कर्नाटक सरकार संकटात रमेश जारकीहोळी यांचा राजीनामा

गोकाकचे काँग्रेसचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी अखेर आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. सोमवारी सकाळी काँग्रेस चे आणखी एक आमदार आनंद सिंह यांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमी नंतर रमेश जारकीहोळी यांना देखील राजीनामा दिला आहे . विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला आहे आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर जारकीहोळी हे  दिल्लीला रवाना झालेले आहेत. स्वतःच्या … Continue reading कर्नाटक सरकार संकटात रमेश जारकीहोळी यांचा राजीनामा