या बेळगावच्या कन्येची आहे ‘बेस्ट स्माईल’

एकेकाळी रॅम्पवॉक हा शब्द बेळगाव सारख्या टायर थ्रीच्या शहराना नवीन होता मात्र आजच्या घडीला अनेक जण रॅम्पवॉक किंवा सौन्दर्य स्पर्धा मधून यश मिळवत आहेत.पुणे येथे झालेल्या स्पर्धेत बेळगावच्या स्नेहा नागनगौडा हिने मिस महाराष्ट्र रॅम्पवॉक आणि मिस बेस्ट स्माईल 2019 हा किताब मिळवला आहे. रॅम्पवॉक किंवा स्माईल सारख्या फॅशन शो मध्ये केवळ मोठी शहराचं नाही तर … Continue reading या बेळगावच्या कन्येची आहे ‘बेस्ट स्माईल’