पिता पुत्र दोघेही झाले सैन्यात अधिकारी

कंग्राळी खुर्द या गावातील एक पिता पुत्राची जोडी त्यांच्या देशप्रेमाच्या ध्येयाने सध्या गाजत आहे. पिता कृष्णा बेनाळकर हे भारतीय लष्करात कर्नल आहेत तर त्यांचेच चिरंजीव अंशुल बेनाळकर हे लेफ्टनंट पदावर नुकतेच नियुक्त झाले आहेत. या कुटुंबाने एकाच घरातुन दोन लष्करी अधिकारी देशाला दिले आहेत. लष्करात भरती होण्याचे आजच्या युवकांचे स्वप्न असते. पण घरातील एक व्यक्ती … Continue reading पिता पुत्र दोघेही झाले सैन्यात अधिकारी