स्नेहल बिर्जे बनली मिस प्रिन्सेस इंडिया

मिस प्रिन्सेस इंडिया 2019 हा किताब रयत गल्ली वडगाव येथील स्नेहल राजेंद्र बिरजे हिला मिळाला आहे त्यामुळे बेळगाव च्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. दिनांक 9 जून रोजी बेंगलोर येथे मिस प्रिन्सेस रियालिटी सौंदर्यवती स्पर्धा झाली या स्पर्धेत तिने हा बहुमान मिळविला आहे. सिल्वर स्टार इंडिया ओशन तर्फे 1997 पासून सुरू असलेल्या बेंगलोर … Continue reading स्नेहल बिर्जे बनली मिस प्रिन्सेस इंडिया