रस्त्याशेजारी तळीरामांच्या बाटल्यांचा खच

राष्ट्रीय महामार्ग असो वा ग्रामीण भागातील रस्ता असो सर्वच ठिकाणी आता तळीरामांचे मद्य ढोसण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे या कारवायांवर रोख आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. येळ्ळूर रस्ता, यरमाळ रस्ता ,किणये, वेंगुर्ला रोड, गोवा रोड, सावंतवाडी असो वा बेगळूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग असो सर्वच ठिकाणी मद्यपिनी निसर्ग धोक्यात आणल्याचे दिसून … Continue reading रस्त्याशेजारी तळीरामांच्या बाटल्यांचा खच