Monthly Archives: June, 2019
बातम्या
लवकरात लवकर रिक्षा सुरू करू…
रिक्षांच्या बंद मुळे विद्यार्थी आणि पालकांचे प्रचंड नुकसान होत आहे.कमिशनर, डीडीपीआय, डिसी आणि लेबर ऑफिसर यांची बैठक उद्या घेऊन लवकरात लवकर बंद रिक्षा सुरू करू अशी ग्वाही आज पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
बेळगाव शहरातील काही पालक आणि वर्दीच्या रिक्षा...
बातम्या
गणेशमूर्तीच्या निर्णयाचा तिढा कायम
गणेशोत्सव जवळ आला आहे. मूर्तिकारांची कामे प्रशासकीय निर्णयाच्या प्रतीक्षेत अडली आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने शाडू च्याच मूर्ती करा असा नियम लावला जात असताना मनपाने पीओपीची मूर्ती जप्त करू असा इशारा दिला आहे. यामुळे मूर्तिकारात संभ्रम कायम असून गणेशमूर्तीच्या निर्णयाचा तिढा...
बातम्या
नवी रेल्वे दोन तास उशिरा
कालच उदघाटन झालेली नवीन बंगळूर ते बेळगाव रेल्वे आज दोन तास उशिरा आली आहे.
काळ रात्री 9 वाजता निघालेल्या या रेल्वेतील पहिल्याच प्रवाशांना अपेक्षा होती की आपण किमान सकाळी 7.30 पर्यंत बेळगावला पोहोचू कारण बेळगावला पोचण्याची वेळ होती सकाळी 7...
बातम्या
पहिल्या पावसाचा दणका- एस सी मोटर्स शाहू नगर भागात पाणी
मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बेळगावकराना सध्या रिमझिम पावसावरच समाधान मानावे लागत आहेत.
गत आठवडाभरापासून पावसाचा लपंडाव सुरू होता शनिवारी सकाळी पासून सुरू झालेल्या पावसाच्या रिपरिप मुळे हळुहळु बेळगाव शहरातील उपनगरात पाणी साचत आहे.
बेळगाव शहरातील शाहू नगर आणि एस सी मोटर्स...
लाइफस्टाइल
पावसाळ्यात आहारात करा काही खास गोष्टींचा समावेश
पावसाळा हा आल्हाददायक ऋतू आहे. या दिवसामध्ये सर्वत्र हिरवळ दाटलेली असते. त्यासोबतच हवेमध्येदेखील गारवा आणि आर्द्रतेचे प्रमाण वाढलेलं असतं. त्यामुळे अनेकांना या दिवसांमध्ये काही शारीरिक तक्रारी जाणवू लागतात. आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट करून आपल्या आरोग्याची...
बातम्या
बेळगावच्या या पोलीस अधिकाऱ्याना राष्ट्रपती पदक
बेळगावचे सुपुत्र आणि सध्या कारवार येथे डीएसपी म्हणून सेवा बजावत असलेले शंकर मारिहाळ यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.
नवी दिल्लीत सात जुलै रोजी सकाळी अकरा वाजता राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपतींच्या हस्ते पदक प्रदान केले जाणार आहे.शंकर मारिहाळ हे पोलीस...
बातम्या
अशोक दुडगुंटी नवीन महापालिकेचे आयुक्त
बेळगावचे अतिरिक्त प्रादेशिक आयुक्त अशोक दुडगुंटी यांची बेळगाव महापालिका आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे . राज्य सरकारने शनिवारी सायंकाळी दुडगुंटी यांच्या नियुक्तीचे आदश जारी केले आहेत.
बेळगाव महा पालिका आयुक्त पदी कार्यरत असणारे शशिधर कुरेर यांची बदली करण्यात आली...
बातम्या
आधी नो पार्किंग फलक लावा मगच टोचन लावा
बेळगाव शहरात रहदारीवर नियंत्रण आणण्यासाठी बेळगाव पोलिसांनी दोन नवीन टोचण वाहने ताफ्यात दाखल केली आहेत त्या नुसार नो पार्किंग मध्ये पार्किंग केलेल्या दुचाकी आणि चार चाकीवर कारवाई केली जाणार आहे.आधी शहरात नो पार्किंग फलक लावा मगच टोचन लावून कारवाई...
बातम्या
बेकीनकेरे येथील उद्योग खात्री ग्रामसभा रद्द
बेकिनकेरे येथील उद्योग खात्री संदर्भात घेण्यात आलेली ग्रामसभा काही राजकारण्यांमुळे रद्द झाली आहे. कोणतीही सभा होऊ न देण्याची अट घालण्यात धन्यता मानणाऱ्या राजकारण्यांनी यावेळीही बेकिनकेरे ग्रामसभा रद्द केल्याची घटना घडली. या ग्रामसभेला मोजकेच अधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
उद्योग खात्री...
बातम्या
शनिवारपासून खऱ्या अर्थाने मान्सूनला सुरुवात
पाऊस आज येतो उद्या येतो अशी आशा लावून बसलेल्या साऱ्यांनाच शनिवारपासून खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात झाली असे वाटले. त्यामुळे साऱ्यांनाच मान्सून शनिवारपासून दाखल झाला आहे याची अनुभूती आली.
शुक्रवार सकाळपासूनच पावसाचे आगमन झाले होते. मात्र म्हणावा तसा जोर नसल्याने पुन्हा...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...