रोटरी बेळगावला मिळाला ध्वज आणि पुरस्कार

रोटरी क्लब ऑफ बेळगाव ला रोटरी इंटरनॅशनल कडून पुरस्कार मिळाला आहे. रोटरी फाउंडेशनला 2017 18 या काळात सर्वाधिक निधी मिळवून दिल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. एक लाख सहा हजार चारशे डॉलर म्हणजेच 72 लाख 50 हजार रुपये क्लबने रोटरी फाऊंडेशनला दिले होते. रोटेरियन सचिन बिच्छू यांच्या अध्यक्षतेखाली हा निधी जमवून देण्यात आला होता, याबद्दल … Continue reading रोटरी बेळगावला मिळाला ध्वज आणि पुरस्कार