आर्चीने केले बेळगावात शूटिंग

सैराट फेम आर्ची अर्थात एका रात्रीत नावा रुपाला आलेली मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूने नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली ही बातमी जुनी झाली आहे. पण त्यापेक्षा अधिक ताजी आणि ब्रेकिंग बातमी या आर्चीने बेळगाव live ला दिली आहे. आर्चीने बेळगावात बेळगावच्या सांबरा विमानतळावर झालेल्या चित्रीकरणात आज भाग घेतला आहे. तिच्या एक नजरेने घायाळ होणाऱ्या तिच्या चाहत्यांना … Continue reading आर्चीने केले बेळगावात शूटिंग