माजी आमदार संभाजी पाटील यांचे निधन

बेळगाव दक्षिणचे म.ए. समितीचेे  माजी आमदार आणि बेळगावचे विश्वविक्रमी महापौर संभाजी पाटील(68) यांचे शुक्रवारी रात्री 8: 50 वाजता निधन झाले. शुक्रवारी रात्री त्यांना ह्रदय विकाराचा झटका येताच उपचारासाठी नेण्यात येत  होते त्यावेळी वाटेत असताना संभाजीराव यांचे निधन  झाले आहे. त्यांना बेळगावच्या के एल ई इस्पितळात उपचारासाठी नेण्यात येत होते. संभाजी पाटील यांचा मृत्यू हा बेळगाव … Continue reading माजी आमदार संभाजी पाटील यांचे निधन