20 जून पासून बेळगाव मुंबई विमानसेवा सुरू ?

कामानिमित्त,व्यवसायानिमित्त मुंबईला जाणाऱ्या व्यक्तीसाठी आनंदाची बातमी असून स्पाईस जेट कंपनी दि.२०जून पासून विमान सेवा सुरू करणार आहे.खासदार सुरेश अंगडी यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.खासदार सुरेश अंगडी सध्या दिल्लीत असून त्यांनी नागरी हवाई खात्याचे सचिव प्रदीपसिंग खरोला यांची सोमवारी भेट घेतली आणि बेळगावहून इतर ठिकाणी आणखी विमानसेवा सुरु करण्याची मागणी केली. नंतर स्पाईस जेट … Continue reading 20 जून पासून बेळगाव मुंबई विमानसेवा सुरू ?