बेळगावचा सुपुत्र बनला बेगुसरायचा डी सी

बेळगावचा सुपुत्र निखिल निपाणीकर हा बिहार मधील प्रसिद्ध जिल्हा बेगुसरायचा डी सी बनला आहे.बिहार सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने 7 मे रोजी एक अधिसूचना जाहीर केली असून आय ए एस अधिकारी निखिल निपाणीकर याची बेगुसराय च्या जिल्हाधिकारी(डी एम)पदी नियुक्ती करण्यात आली आहे. बेगुसराय हे शहर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत देशभरात चर्चेत आहे कारण या बेगुसराय या … Continue reading बेळगावचा सुपुत्र बनला बेगुसरायचा डी सी