अंगडीचा विजय 391304 मताधिक्याचा
भाजपचे बेळगावचे विध्यमान खासदार सुरेश अंगडी यांचा विजय 391304 मतांच्या फरकांनी झाला आहे . जवळपास चार लाख मतांच्या फरकांनी निवडून येत त्यांनी सलग चौथ्यांदा लोकसभेत प्रवेश केला आहे. सुरेश अंगडी यांना 761991 एवढी मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार डॉ व्ही एस साधूंनावर यांना 370687 मते मिळाली.एकूण मतांपैकी सुरेश अंगडी यांना 63.22% मते तर डॉ … Continue reading अंगडीचा विजय 391304 मताधिक्याचा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed