मंगळवारी संध्याकाळी अभिनेता अमीर खान यांच्या मुंबईतील कार्यालयासमोर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता.एका 33 वर्षीय तरुणाने अमीर खानच्या कार्यालयासमोर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तेथे एकच गोंधळ उडाला होता.
आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या तरुणाला अमीर खानला...
सांडपाणी प्रकल्पात जमीन गेलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी सुरू असलेले काम बंद पाडत जे सी बी सह इतर मशिनरी आणि शासकीय कर्मचाऱ्यांना हुसकावून लावले.
बुधवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या होत्या आणि कामाला सुरुवात केली होती यावेळी शेतकरी आणि...
बागेवाडी येथील एपीएमसीच्या स्वच्छतागृहांमध्ये संशयास्पदरीत्या मृत्यू झालेल्या गोरक्षा कार्यकर्ता शिव उप्पारच्या मृत्यूची सीआयडी चौकशी व्हावी आणि त्याच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी केली आहे.
शुक्रवारी त्यांनी बेळगाव शहरांमध्ये आंदोलन करून...
बेळगावचे खासदार सुरेश अंगडी (railways mos))यांना नुकतेच रेल्वे मंत्रालयाचे राज्य मंत्रिपद मिळाले. मात्र त्यांच्या समोर रेल्वे समस्या सोडविण्याची मोठी आव्हाने उभी आहेत. बेळगावला वाढीव रेल्वे सुविधा मिळवून देण्याचे प्रमुख आव्हान त्यांच्यासमोर राहील.
त्यांच्या विभागासाठी आव्हान काय आहेत?
नवीन मंत्रिपद मिळाले असले...
नाथ पै सर्कल मधील बॅरिष्टर नाथ पै यांचा नावाच्या नवीन फलकात बॅरिष्टर ही पदवी वगळण्यात आली होती याची दखल घेत युवा समितीने निवेदन देऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता याची दखल घेत पालिका प्रशासनाने जो 'बॅरिष्टर' याचा उल्लेख न...
गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांनी केंद्रीय राज्य मंत्री या दर्जाच्या मंत्री पदाची शपथ घेतल्या नंतर त्यांना कोणतं खाते मिळेल याकडे बेळगावकर जनतेचं लक्ष लागलं होतं.शुक्रवारी काल शपथ घेतलेल्या सर्व मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आले...
संतीबस्तवाड भागातील माजी ग्राम पंचायत सदस्य नागप्पा जद्दीमनी यांचा गुरुवारी रात्री खून झाल्याचा संशय आहे. बैलूर क्रॉस जवळ त्यांचा मृतदेह आढळून आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
नागप्पा हे संती बस्तवाड ग्राम पंचायतीचे माजी सदस्य होते काल रात्री ते घरातून...