बेळगावचे कॅन्टोन्मेंट बोर्डही स्मार्ट बनत आहे. सीईओ दिव्या शिवराम यांच्या प्रयत्नातून बनविण्यात आलेल्या कॅन्ट ऍप मुळे यंत्रणा स्मार्ट होणार आहे. सीईओ आणि सदस्य साजिद शेख यांनी प्रयत्न करून राज्य सरकारकडे अडकून पडलेले 78 लाखांचे एसएफसी ग्रांट मिळवून आणले आहे....
कामानिमित्त,व्यवसायानिमित्त मुंबईला जाणाऱ्या व्यक्तीसाठी आनंदाची बातमी असून स्पाईस जेट कंपनी दि.२०जून पासून विमान सेवा सुरू करणार आहे.खासदार सुरेश अंगडी यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.खासदार सुरेश अंगडी सध्या दिल्लीत असून त्यांनी नागरी हवाई खात्याचे सचिव प्रदीपसिंग खरोला यांची...
कलामंदिर येथे खोदण्यात आलेल्या कुप नलिकेतून प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करण्यात येत असून या परिसरातील विहिरी व कूपनलिकानी तळ गाठल्याने भूजल पातळी कमी झाल्याने या प्रकारचा पाणी उपसा थांबवावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
त्या भागातील विहिरी आणि...
बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांनी स्वतः ट्विट करून एक तरुणाच्या मृत्यूला खून असे स्पष्टपणे म्हटले आहे. आता अशा पोस्ट घालणाऱ्या तरुणांना अटक करणारे पोलीस पुढे काय करणार? हा प्रश्न आहे. पोलिसांनी एकतर खून की आत्महत्या हे स्पष्ट करावे व...
बेळगाव ते गोवा महामार्गाचे काम करीत असताना देसुर नजीक उड्डाणपूल बनविण्याच्या कामातील तीन कामगार अंगावर मातीचा ढिगारा कोसळून ठार झाले आहेत. या कामगारांचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न बेळगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.
सूकंदराम ( वय २५ ), अर्जुनसिंग (वय ३२) व...