29 C
Belgaum
Friday, March 31, 2023
 belgaum

Daily Archives: May 26, 2019

कुशल संघटक माजी आमदार संभाजी पाटील

बेळगाव महानगरपालिकेचे चार वेळा महापौरपद भूषवलेले बेळगाव दक्षिण मतदार संघाचे माजी आमदार संभाजीराव पाटील यांचे दिनांक 17 मे रोजी निधन झाले. मे अठरा रोजी दुपारी शहापूर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वेळी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व...

असा वाघ होणे नाही! संभाजीराव पाटील श्रद्धांजली विशेष

वाघ हे एकमेव विशेषण संभाजीराव पाटील यांना लागू पडते. अनेकजण त्यांना साहेब म्हणून ओळखत. हे साहेबपण या वाघ दिलाच्या माणसाने स्वतः च्या कर्तृत्वावर मिळवले होते. सलग 50 वर्षे बेळगावच्या राजकारणात एक महत्वाचे स्थान त्यांनी मिळवले होते, असा वाघ परत...

काकती येथे तणाव पोलिसांची धाव

लग्नाची वरात सुरू असताना दोन तरुणांवर चाकूहल्ला होऊन काकती या गावात तणाव निर्माण झाला आहे. यात दोघे जखमी असून एक अतिशय सिरीयस झाला आहे, हा तणाव निवळण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. अशोक नाईक ( वय 17) आणि विजय हाळवी (...

कलामंदिर लवकरच येणार नवीन रुपात

बेळगावचे सांस्कृतिक केंद्र अशी ओळख असलेल्या टिळकवाडी येथील कलामंदिराची जुनी वास्तू पाडण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. लवकरच कलामंदिर नवीन रुपात भेटीला येणार आहे. या ठिकाणी बेळगाव महानगरपालिकेच्या वतीने प्रशस्त भव्य मॉल बांधण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून महापालिकेचा नियोजित मॉल...

रस्ते चकाचक साईडपट्ट्या उखडलेल्या

बेळगाव शहर आणि परिसरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र ही कामे अर्धवट टाकून अनेकांची डोकेदुखी वाढवण्यात येत आहे. रस्ता चकाचक करण्यात येत असला तरी त्याच्या बाजूला असलेल्या चरी मात्र उघडे ठेवण्यात येत...

महिपाळगड परिसरातील अवैध धंद्यावर ग्रामस्थ ठेवणार नजर

महिपाळगड हा तसा निसर्गाने नटलेला आणि वनराईत वसलेला गड म्हणून ओळखला जातो. या परिसरात बेळगाव शहरातून तसेच इतर भागातून येणारे प्रेमीयुगल आणि निसर्गाचा ऱ्हास करणाऱ्यावर नागरिक लक्ष ठेवून असणार आहेत. त्यामुळे यापुढे महिपाळगड परिसरात असे प्रकार चांगलेच महागात पडण्याची...

मराठी शाळेत प्रवेश घेण्यास पालक उत्सुक पण शिक्षक?

बेळगाव शहर आणि सीमा भागात होत असलेल्या कर्नाटकी अत्याचाराचा कळस म्हणून आता मराठी शाळा लक्ष बनविण्यात येत आहेत. याच मराठी शाळा टिकवण्यासाठी अनेकांची कसोटी लागली असली तरी मागील दोन वर्षात मराठी शाळेतच प्रवेश घेण्यासाठी पालकांची उत्सुकता दिसून येत आहे....

एकच असलेली एअरबस बंद पडणार?

बेळगाव विमानतळावर नवीन विमानसेवा सुरू होणार अशी बातमी येण्यापेक्षा असलेली एअरबस सेवा बंद होणार आहे अशी माहिती मिळाली आहे. बेळगाव विमानतळावर उपलब्ध असलेली बेळगाव ते बेंगलोर या मार्गावरील इंडियन एअरबस आता बंद होणार असल्याची माहिती मिळाली आहे. ही एअर बस...

शेतात घुसली बस…

बसचे बेरिंग तुटून चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने राज्य परिवाहन मंडळाची बस शेतात घुसल्याची घटना बेळगाव येळ्ळूर रोडवर पेट्रोल पंपाजवळ घडली आहे.रविवारी पहाटे सहाच्या दरम्यान घडलेल्या या अपघात सुदैवाने कोणतीच हानी झाली नाही. येळ्ळूर सी बी टी ही बस परमेश्वर नगरला...
- Advertisement -

Latest News

श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने रामनवमीनिमित्त भव्य शोभायात्रा

बेळगाव लाईव्ह : श्रीराम नवमी निमित्त आज बेळगावमध्ये श्रीराम सेना हिंदुस्थान या संघटनेच्या वतीने रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !