19 C
Belgaum
Wednesday, March 22, 2023
 belgaum

Daily Archives: May 23, 2019

बेळगाव ग्रामीण मधील पराभव काँग्रेसला जिव्हारी

खासदार सुरेश अंगडी यांनी बेळगाव लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवारापेक्षा 3 लाख 91 हजार 304 इतकी जादा मते मिळवून आपला विजय निश्चित केला आहे. या मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतक्षेत्रात काँग्रेस उमेदवाराचा जास्ती फरक ठेऊन भाजपने पाडाव केला आहे. काँग्रेसचे आमदार...

अंगडीचा विजय 391304 मताधिक्याचा

भाजपचे बेळगावचे विध्यमान खासदार सुरेश अंगडी यांचा विजय 391304 मतांच्या फरकांनी झाला आहे . जवळपास चार लाख मतांच्या फरकांनी निवडून येत त्यांनी सलग चौथ्यांदा लोकसभेत प्रवेश केला आहे. सुरेश अंगडी यांना 761991 एवढी मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार डॉ...

समितीचा नैतिक विजय मिळाली 50 हजारांवर मते

मराठी माणसाची इच्छा महाराष्ट्रात जाण्याची आहे हे आजच्या एकंदर बेळगाव लोकसभेच्या निकालातून स्पष्ट होत आहे देशभर मोदींची सुनामी असताना काँग्रेस सह अनेक राजकीय पक्षांचे पतन होताना दिसत आहे.भाजप वगळता अनेक पक्षांचा मतदानाचा टक्का घसरला आहे या परिस्थितीत महाराष्ट्र एकीकरण...

धामणेची कन्या बनली महाराष्ट्र शासनाची अधिकारी

बेळगाव तालुक्यातील धामणे येथील दोघी सख्या बहिणी महाराष्ट्र शासनाच्या अधिकारी बनल्या आहेत. मागील वर्षी श्वेता बेळगुंदकर स्पर्धा परीक्षेत यश मिळवत कृषी सहाययक पदी निवड झाली होती त्या नंतर तिची लहान बहीण स्मिता बेळगुंदकर पाटील हिची देखील मंत्रालयीन सहाय्यक पदी...

सेनेच्या वतीने आय ए एस निखीलचा सत्कार

बेळगावचा सुपुत्र आणि बेगुसरायचा जिल्हाधिकारी निखील निपाणीकरचा केला शिवसैनिकांसह अन्य कार्यकर्त्यांनी सन्मान....! कॅम्प-बेळगाव येथील निखिल निपाणीकर हा बिहारमधील बेगुसराय जिल्ह्याचा जिल्हाधिकारी बनला आहे. बेळगावच्या या सुपुत्राचा बेळगावमधील शिवसैनिक आणि अन्य संघ-संस्थांचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. शिवसेनेचे बेळगाव शहर प्रमुख...

सुरेश अंगडींचा विजयी चौकार

प्रतिष्ठेची म्हणून ओळखल्या गेलेल्या बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपचे सुरेश अंगडी यांनी तीन लाखाहून अधिक मताधिक्क्याने विजय मिळवला.त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार डॉ.व्ही.एस.साधूण्णवर याना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.निवडणुकीच्या रिंगणात एकूण अठ्ठावन उमेदवार रिंगणात होते.सकाळी आठ वाजता ठळकवाडीतील आरपीडी कॉलेजमध्ये...
- Advertisement -

Latest News

नितीन गडकरी यांना धमकी हिंडलगा कारागृहातून, नागपूर पोलीस बेळगाव कडे रवाना

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी धमकीचे तीन फोन आल्याची माहिती समोर आली आहे. या तीन फोन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !