घर विक्री प्रकरणी अन्याय झाल्याने ताण तणाव ग्रस्थ वृद्धाचा आज मृत्यू झाला, यावेळी त्या वृध्दाच्या नातेवाईकांनी फसवलेल्या महिलेच्या घरासमोर मृतदेह ठेऊन निदर्शने केली आहेत.
अशोकनगर बेळगाव येथील रहिवासी 73 वर्षीय शहानवाझ यांचा आज मृत्यू झाला, त्यांचाच मृतदेह घेऊन त्यांच्या नातेवाईकांना...
कोच राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखालील भारतीय अ संघ बेळगावात दाखल झाला आहे.आगामी 25 मे पासून भारत आणि श्रीलंका अ संघा दरम्यान हुबळी आणि बेळगावात दोन चार दिवसीय आणि पाच एक दिवसीय सामने होणार आहेत.
ऑटो नगर मधील केएस सी ए...
दर्शन रायडर्स या संघाने शिवाजी पार्क संघाला पराभूत करत आठवी येळ्ळूर प्रीमियर लीग स्पर्धा जिंकली. गेले 11 दिवस दररोज रात्री प्रकाश झोतात या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात येळ्ळूर गावच्या 14 संघांनी सहभाग दर्शवला होता.
या स्पर्धेचे बक्षीस...
मागील महिन्याभरापासून उष्म्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. पाणी आणि चारा टंचाईचे गंभीर सावट जिल्ह्यात पसरले आहे. त्यामुळे साऱ्यांचेच लक्ष आता मान्सून कडे लागून राहिले आहे.
वळीवाने महिन्याभरापूर्वी जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे काहीसा दिलासा...
लोकसभा निवडणुका पार पडल्या असल्या तरी बेफिकीर राहून चालणार नाही. मतमोजणी गुरुवार दिनांक 23 रोजी होणार आहे. त्यामुळे आरपीडी आणि इतर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी मागणी होत आहे.
मतमोजणी निकालानंतर विजयी मंडळींचा जल्लोष आणि हारलेल्यात धीरगंभीर वातावरण असते...
मित्रांसोबत पोहायला गेलेल्या एका 18 वर्षीय युवकाचा स्विमिंग पूल मध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली आहे.राहुल कटबळळी (वय 18)रा. चंदनहोसुर असे होनीयाळ मधील स्विमिंग पूल मध्ये बुडून मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.
मारिहाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुट्टी असल्याने...
बेळगावात न्यु गांधी नगर जवळ रेल्वे ट्रॅकवर माय लेकराने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली आहे . पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने दोन मुलांसह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु, बारा वर्षाची मुलगीने आईच्या हाताला हिसडा मारून...