भारतीय लष्करात धाडसी तरुणांसाठी करिअरच्या उत्कृष्ठ संधी उपलब्ध आहेत.लष्करात दाखल होऊन एक चांगला नागरिक बनण्या बरोबरच देशसेवा करण्याची देखील संधी मिळते. सेवा,त्याग ,देशभक्ती आणि देशाच्या विविधतेच्या संस्कृतीची देखील माहिती मिळते.
लष्करात उपलब्ध असलेल्या संधींची माहिती देण्यासाठी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल...
बायपास वरून शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा प्रशासनाला हादरवले आहे अलारवाड ते मच्छे बायपासच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झालेल्या शेतकऱ्यांनी हातात माती व फास घेण्याचा दोर घेऊन प्रशासनाला चांगलेच हादरवले आहे.
सुरेखा बाळे कुन्द्री या शेतकरी महिलेने...
बेळगाव शहरातील छायाचित्रकार प्रताप आढाव यांचे गुरुवारी अचानक निधन झाले. हृदयविकाराने निधन झाल्यानंतर आढाव कुटुंबाचा एक मोठा आधार हरपला आहे.
प्रताप एकमेव कमावते होते, त्यांचा 19 वर्षाचा मुलगा पियुष अपघाताने अधू झाला आहे, अशा परिस्थितीत त्यांच्या कुटुंबाची गुजराण होणे कठीण...
म्हादाई ट्रिब्युनलने गोव्याच्या याचिकेवरील सुनावणी नाकारली आहे, याच विषयावर गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात न्याय मागितला असून पुन्हा ट्रिब्युनल कडे दाद मागता येत नाही , सर्वोच्च न्यायालय जो निकाल देईल त्यानंतर या याचिकेचे भवितव्य ठरेल असा युक्तिवाद कर्नाटक सरकारने केल्यावरून...
शहरापासून जवळच असलेल्या मुख्यमंत्री कुमारस्वामी लेआऊट परिसरातील रस्त्यांची वाताहत झाली आहे. एका मुख्यमंत्रीच्या नावाने असलेल्या लेआऊट च्या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. त्यामुळे कुमार स्वामी यांच्या लेआऊट मधेच अशी परिस्थिती आहे तर इतर ठिकाणी काय...
बेळगाव शहरातील एक वेडिंग फोटोग्राफर म्हणून ओळखले जाणारे मूळचे चंदगड तालुक्यातील महिपाळगड येथील आणि सध्या चव्हाट गल्ली येथे पियुष फोटोच्या वतीने फोटोग्राफर सेवा करणारे प्रताप दत्ताराम आढाव( वय ५०) यांचा काल रात्री हृदयविकाराने मृत्यू झाला आहे.
छायाचित्रकारांचे असे अचानक मृत्यू...