एकीकरण समिती 1996 ची पुनरावृत्ती करील का?

लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जणांनी उभे राहून केंद्राला आपली महाराष्ट्रात सहभागी होण्याची इच्छा महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवारांनी व्यक्त केली होती. 1996 च्या लोकसभा निवडणुकीत यामुळे एक महिना बेळगावची निवडणूक पुढे ढकलावी लागली होती. यावेळी पुन्हा अशी पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. समितीचे 100 ते 200 युवक कार्यकर्ते यावेळी उमेदवारी भरण्याची शक्यता आहे. लोकेच्छा दाखवून देऊन सीमाप्रश्नाकडे … Continue reading एकीकरण समिती 1996 ची पुनरावृत्ती करील का?