विकास सूर्यवंशीची ‘बॉडी ठरली स्मार्ट’ तर उमेश गंगाणे बेस्ट पोझर

संभाजी उद्यान मैदानावर हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत बेळगावच्या विकास सूर्यवंशी यांने आपल्या पिळदार शरीर यष्टीचे दर्शन घडवत स्मार्ट बॉडी 2019 हा किताब मिळवत राज्यस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. बेस्ट पोझरचा किताब बेळगावच्याच उमेश गंगाणे याला मिळवला.स्पर्धेतील विजेत्यांची मिस्टर इंडिया स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. रविवारी रात्री हजारो शहरातील संभाजी उद्यानात स्मार्ट बॉडी  पॅव्हेलीयनच्या वतीने स्पर्धेचे … Continue reading विकास सूर्यवंशीची ‘बॉडी ठरली स्मार्ट’ तर उमेश गंगाणे बेस्ट पोझर