एशियन स्पर्धेत मराठा सेंटरच्या पैलवनाची बाजी

बेेेळगाव येेेथील मराठा लाईट इंफंट्रीचे हवालदार सोनबा गोंगाने याने मंगोलिया येथे झालेल्या एशियन कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक पटकावत बेळगावचा झेंडा पुन्हा एकदा उज्वल केल आहे. मंगोलिया येथे 23  वर्षा खालील  सीनियर कुस्ती स्पर्धेत हे यश संपादन केलं आहे. 21 ते 24 मार्च या काळात मंगोलियात आयोजित स्पर्धेत हवालदार सोनबा तानाजी गोंगाने(23 मराठा एल आय) याने … Continue reading एशियन स्पर्धेत मराठा सेंटरच्या पैलवनाची बाजी