अखेर वीर नारीच्या खांद्यावर स्टार्स…

भारती सैन्यात कर्नल पदाच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या भाग्यश्री पाटीलच्या खांद्यावर आज स्टार लागले. अकरा महिन्याच्या खडतर प्रशिक्षणानंतर आज चेन्नई इथ ट्रेनिंग सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. मेजर जनरल रावत यांनी त्यांना स्टार्स प्रदान केले. भारतीय सैन्य दलात कर्नल पदांवर असलेल्या पतीचे अकाली निधन झाल्यानंतर साहसी अश्या बेळगावच्या कन्येने साहस जिद्द चिकाटीच्या जोरावर लेफ्टनंट ही पदवी … Continue reading अखेर वीर नारीच्या खांद्यावर स्टार्स…