‘पर्रीकर आणि बेळगाव’

देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं कर्करोग झाल्याने दीर्घकालीन आजाराने रविवारी सायंकाळी निधन झालं आहे.पर्रीकर आणि बेळगाव शहराचे अगदी भावनिक नाते होते त्यांनी अनेकदा बोलून दाखवले होते आणि कृतीतून देखील करून दाखवलं होत. ज्यावेळी आठ वर्षा पूर्वी गोवा सरकारने गोव्या बाहेरून गोव्यात ये जा करणाऱ्या सर्व वाहनांना कर लावला होता त्यावेळी … Continue reading ‘पर्रीकर आणि बेळगाव’