‘त्यांच्या मुळे हजारों विद्यार्थी घडण्यास झाली मदत’

मनुष्य उपकार करून विसरून जातो पण ज्याच्यावर उपकार झालेले असतात तो कधीच विसरू शकत नाही. जीवनाच्या एका क्षणी उपकारकर्त्याचे आभार मानण्याची वेळ येते. अशीच वेळ आलेल्या समद खानापूरी यांनी बेळगावातील ज्येष्ठ वकील राम आपटे यांचा सत्कार केला.या सत्काराचे कारण आणि राम आपटे यांनी केलेल्या उपकारांची माहिती खानापूरी यांनी बेळगाव live ला दिली आहे. जीवनात राम … Continue reading ‘त्यांच्या मुळे हजारों विद्यार्थी घडण्यास झाली मदत’