बेळगावात पायलट ट्रेनिंग स्कुल सुरू करू:संजय घोडावत

उडान मध्ये मिळालेले रूट लवकरच कार्यान्वित करून बेळगाव अहमदाबाद ही विमानसेवा सुरू करू बेळगाव शहराला देशातील इतर मोठ्या शहरांना जोडणार आहोत.भविष्यात पायलट चालना देण्यासाठी पायलट ट्रेनिंग स्कुल(फ्लाईग स्कुल) सुरू करणार आहे आमच्या कंपनीत सध्या पहिला पायलट म्हणून ऋषिकेश पाटील या बेळगावच्या तरुणाची निवड केली आहे असे मत स्टार एअर चे अध्यक्ष संजय घोडावत यांनी मांडले. … Continue reading बेळगावात पायलट ट्रेनिंग स्कुल सुरू करू:संजय घोडावत