मच्छे ग्राम पंचायत अध्यक्षा विरोधात अविश्वास ठराव

बेळगाव तालुक्यातील एक मोठी ग्राम पंचायत असलेल्या मच्छे ग्राम पंचायतीच्या अध्यक्षा विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला आहे.अध्यक्षा पद्मश्री हुडेद यांच्या विरोधात 37 विरुद्ध 9 अश्या मतांच्या फरकांनी हा ठराव मंजूर झाला आहे. यामुळं विद्यमान अध्यक्षांना चांगलाच दणका बसला आहे यानंतर मच्छे ग्राम पंचायतीला नवीन अध्यक्ष मिळणार आहे. गुरुवारी सकाळी ग्राम पंचायतीच्या कार्यालयात प्रांताधिकारी डॉ कविता … Continue reading मच्छे ग्राम पंचायत अध्यक्षा विरोधात अविश्वास ठराव