खानापूर महालक्ष्मी यात्रेस भक्तीभावात प्रारंभ

खानापूरच्या लक्ष्मी यात्रेला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.ही यात्रा दि.२७ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे.यात्रेच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविकानी देवीचे दर्शन घेतले. मागील लक्ष्मी यात्रा 2007 साली भरली होती बारा वर्षाच्या बारा वर्षानंतर आता पुन्हा  लक्ष्मी यात्रा भरली आहे . सकाळी 6 वाजून 49 मिनिटानी लक्ष्मीचा विवाह सोहळा संपन्न झाला. लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न … Continue reading खानापूर महालक्ष्मी यात्रेस भक्तीभावात प्रारंभ