पोषण आहार ठेकेदारांना हवा चाप

प्राथमिक शाळाना पोषक आहार देण्यासाठी सरकारने विविध संस्थाना कंत्राट दिले आहे. मात्र दर्जाहीन आहार असल्याने अनेक मुलांनी याकडे पाठ फिरवली असून कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. माध्यान्ह आहार हा प्रत्येक सरकारी शाळांना पुरविण्यासाठी एनजीओना याचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र एक कंत्राटी ठेकेदाराने अनेक विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला धरत असल्याचे प्रकार सामोरे … Continue reading पोषण आहार ठेकेदारांना हवा चाप