ठाकरे’चे बेळगावात दणक्यात स्वागत

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे चित्रपटाचे बेळगावात मराठी भाषिकांनी जल्लोशी  स्वागत केले.ग्लोब आणी प्रकाश थिएटर समोर मराठी भाषकांनी फटक्यांची आतषबाजी जरत मिठाई वाटप करत बेळगाव सह संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणाबाजी करत जल्लोषात स्वागत झालं. काल पासूनच शिवसेने ग्लोब समोर सजावट केली होती शुक्रवारी सकाळी पहिल्या शो च्या अगोदर ढोल ताशा वाजवत स्वागत झालं … Continue reading ठाकरे’चे बेळगावात दणक्यात स्वागत