‘तो उघड्या डोळ्यानी सलग टक लाऊन सूर्याकडे पहातो’

बेळगावच्या प्रदीप सासणेंनी केला विश्वविक्रम… सुर्यकडे एकटक पाहण्याचा विश्वविक्रम करून बेळगावच्या प्रदीप सासणे यांनी संपूर्ण जगात आपली जन्मभूमी निपाणी आणि कर्मभूमी बेळगाव शहराचे नाव उज्वल केले आहे. आज हा विश्वविक्रम लेले मैदानावर झाला. ज्या तेजस्वी सुर्यकडे दोन क्षण पाहणे कठीण अशा सुर्यकडे सलग दहा मिनिटे सासणे हे पाहात राहिले आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन करण्यात … Continue reading ‘तो उघड्या डोळ्यानी सलग टक लाऊन सूर्याकडे पहातो’