गोगटे उड्डाण पुलाला आली तडे मुजवण्याची वेळ’
उदघाटन होऊन अद्याप पंधरा दिवस झालेले नसताना नव्याने उभारण्यात आलेल्या गोगटे सर्कल येथील उड्डाणपुलाच्या भिंतींना तडे गेले आहेत .अतिशय धोकादायक परिस्थितीत हा ब्रिज उभा असल्याचा धोका निर्माण झाला आहे. महिनाभराच्या आतच तडे मुजवण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. या ब्रिज वरील रस्ता खचला त्यानंतरच्या एकूणच कामकाजाची पाहणी करून या संदर्भात सातत्याने आवाज उठवल्यानंतर रेल्वे प्रशासनाला … Continue reading गोगटे उड्डाण पुलाला आली तडे मुजवण्याची वेळ’
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed