मोदींकडून बेळगावच्या या खेळाडूचे कौतुक
खेलो इंडिया मध्ये सुवर्णपदक मिळवणारी हलगा गावची कन्या अक्षता कामती हिचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.रविवारी केलेल्या मन की बात मध्ये त्यांनी तिचे आणि तिच्या वडिलांचे देखील भरभरून कौतुक केलं आहे. गेल्या 13 जानेवारी कु.अक्षता बसवंत कामती हिने खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेत चमक दाखवली असून सुवर्णपदक पटकावले होते. पुणे येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर … Continue reading मोदींकडून बेळगावच्या या खेळाडूचे कौतुक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed