‘हलग्याच्या कन्येचा सुवर्णवेध’

हलग्याची कन्या कु.अक्षता बसवंत कामती हिने खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेत चमक दाखवली असून सुवर्णपदक पटकावले आहे. पुणे येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर सुरू असलेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेत 72 किलो वजनी गटात वेटलिफ्टिंग मध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.देशातील विविध राज्यातील स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता त्यात अक्षता हिने कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व केले होते. सध्या … Continue reading ‘हलग्याच्या कन्येचा सुवर्णवेध’