19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Jan 14, 2019

खानापुरात दुचाकी चोरट्यां नऊ युवकांना अटक

खानापूर आणि बेळगाव परिसरातील दुचाकी चोरणाऱ्या नऊ जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या जवळील लाख 61 हजार किंमतीच्या 13 दुचाकी जप्त केल्या आहेत. किशन नाईक वय 23 भट गल्ली खानापूर,विवेक अवलक्की 20 दुर्गांनगर कॉलनी खानापूर,राहुल बुरुड वय 19 रेल्वे...

गांजा विकताना प्रिया डॉनसह तिघांना अटक

बेळगावच्या पिंपळ कट्टा परिसरात दीड किलो गांजाची विक्री करत असताना प्रिया डॉन सह तिच्या दोन साथीदारांना मार्केट पोलिसांनी अटक केली. नाजिम अल्लाउद्दीन मुल्ला, प्रियांका विनोद नंदगडकर, मुस्ताक अहमद बागवान यांना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून दीड किलो गांजा जप्त...

बेळगावातून उडणार एअर कार्गो- सिटीजन कौन्सिलच्या मागणीला यश

बेळगाव विमानतळावरील जुन्या टर्मिनल बिल्डिंगचा वापर करून लवकरच बेळगावला विमान तळावरून एअर कार्गो विमान सेवा सूर करण्यात येणार आहे .केंद्रीय कौशल्य विकास राज्य मंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या कार्गो विमान सेवे साठी लागणारी...

चोला मार्गावरील अवजड वाहतूक थांबवा, देसुर हुन रो रो ट्रेन सुरू करा, वन मंत्र्याना निवेदन

बेळगाव ते गोवा (अनमोड ) मार्गाचे काम सुरू आहे त्यामुळे सर्व प्रकारची वाहतूक बेळगाव चोरला मार्गावरून जात असून, अवजड वाहतूक जात असल्यामुळे अनेक धोके निर्माण होत आहेत. त्यामुळे कृपा करून बेळगाव चोरला मार्गावरून अवजड वाहतूक थांबवा. अशी मागणी बेळगाव...

बेळगाव डायॉसिसच्या शिक्षण मंडळाचा सुवर्णमहोत्सव समारंभ

बेळगाव डायॉसिस शिक्षण मंडळाचा सुवर्ण महोत्सवी वर्ष समारंभ या वर्षी साजरा करण्यात आला असून या सुवर्णमहोत्सवी वर्षाची सांगता 15 जानेवारी रोजी सेंट झेवियर्स हायस्कूल च्या मैदानावर मोठ्या समारंभाने होणार आहे .आर्चबिशप पीटर मचाडो आणि इतर महत्त्वाच्या व्यक्ती या कार्यक्रमाला...

परिस्थितीवर मात करून तो… पसरवतोय गोडवा

सध्या मकर संक्रांतीचा सण आहे सगळीकडे तीळ-गुळ, तिळाचे लाडू आणि इतर पदार्थ विकणारे विक्रेते उपलब्ध झालेत. अश्यातच एक विक्रेता आहे साहिल काजूकर .एका दुर्घटनेत त्याचा हात गमावला गेला, सरकारकडून कोणतीही नुकसान भरपाई त्याला मिळाली नाही. तरीही आलेल्या परिस्थितीवर मात करत...

दोघांची एकी आर्थिक नफ्यासाठीच का?

त्यांच्यातील बेकिने सलग तीन वेळा जनतेचे नुकसान केले. ते एक झाले असते तर सलग तीन वेळा बेळगाव ग्रामीण मध्ये समितीचा आमदार झाला असता. मात्र मामा-भाच्याच्या वैराच्या राजकारणात सीमावर्ती यांचे नुकसान करण्यात आले. एक जण समितीत आहे तर दुसरा राष्ट्रीय...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !