‘छोटे मियाँ इन बडे मियाँ आऊट’

बेळगावातील कर्नाटक विधी मंडळाचं अधिवेशन संपल्यावर लगेच दुसरा दिवस राज्य आणि बेळगावातील राजकारणा साठी महत्वपूर्ण दिवस ठरला आहे.शनिवारचा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला एकूण आठ नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली. बेळगाव जिल्ह्यातील राजकारणावर प्रभुत्व असलेल्या जारकीहोळी बंधु पैकी रमेश जारकीहोळी यांची मंत्रिमंडळातुन अर्ध चंद्र मिळाला तर त्यांचे लहान भाऊ यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी तिसऱ्यांदा मंत्री … Continue reading ‘छोटे मियाँ इन बडे मियाँ आऊट’