‘माझ्या नेत्याने लाठी खाल्ली प्रसंगी मी जीव देईन’-धनंजय मुंढे

‘आजच्या लढाईला मी पाठिंबा द्यायला आलो नसून तुमच्या खांद्याला खांदा लावून लढयात सहभागी व्हायला आलोय ही लढाई तुमच्या एकट्याची नाही माझ्या नेत्याने याच आंदोलनात पाठीवर लाठी खाल्ली आहे धनंजय मुंढेचा जीव गेला तरी चालेल पण तुम्हाला महाराष्ट्रात नेल्याशिवाय राहणार नाही’ असे आश्वासक उदगार महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे यांनी काढले. बेळगावात महाराष्ट्र … Continue reading ‘माझ्या नेत्याने लाठी खाल्ली प्रसंगी मी जीव देईन’-धनंजय मुंढे