‘भातकांडे स्कूलची गगन भरारी’

गजाननराव भातकांडे स्कूलला प्रतिष्ठेचा ब्रिटिश कौन्सिलचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे हा मानाचा पुरस्कार मिळवणारी गजाननराव भातकांडे हायस्कूल ही उत्तर कर्नाटकातील एकमेव शाळा आहे ‘अशी माहिती गजाननराव भातकांडे स्कूलच्या मुख्याध्यापिका दया शहापुरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. भातकांडे स्कूलचे चेअरमन मिलिंद भातकांडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून संस्थेने सुरू केलेल्या अनेक उपक्रमांची माहिती दिली. ब्रिटिश् कौन्सिल ही … Continue reading ‘भातकांडे स्कूलची गगन भरारी’