25 C
Belgaum
Friday, September 22, 2023
 belgaum

Daily Archives: Dec 25, 2018

‘ ट्रेंड सर्व्हे सांगतो.. समितीनं लोकसभा लढवावी ‘

आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात सोशल मीडियात जनतेचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न बेळगाव live ने केला होता त्यासाठी 'ओपिनियन पोल' सर्व्हे आयोजित केला होता त्यात समितीने कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढवणे गरजेचं आहे असे स्पष्ट मत जनतेनं बोलून दाखवलं आहे. रविवारी...

‘रमेश जारकीहोळी राजीनामा देणार नाहीत’-सतीश जारकीहोळी

माझे मोठे भाऊ फोनवर आले नाहीत नक्कीच त्यांचं समाधान करणार असून ते राजीनामा देणार नाहीत असा विश्वास पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केला. मंत्रीपदी विराजमान झाल्यावर ते पहिल्यांदाच बेळगावला आले होते. मंगळवारी सकाळी त्यानी छत्रपती शिवाजी महाराज,राणी चननममा आणि संगोळी रायन्ना...

बनावट नोटांचे प्रकरण उघडकीस

बनावट नोटा छापून खपविणाऱ्या आणि मूळ चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा संशयीताना बेळगाव पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून १ कोटी ८१ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. आसीफ शेख (रा. वडगाव) आणि रफीक देसाई (रा. श्रीनगर) अशी अटक करण्यात...

‘खासदार अंगडी विरुद्ध कोरे यांच्यात जोरदार कलगीतुरा’

गोगटे सर्कल रेल्वे उड्डाण पुलाच्या उदघाटन कार्यक्रमात भाजपच्या दोन्ही खासदार द्वयीत जोरदार कलगीतुरा रंगला होता.राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे यांनी आपलं नाव आमंत्रण पत्रिकेत घातलं नाही म्हणून भाजप खासदार सुरेश अंगडी यांना चांगलेच धारेवर धरले दोघांत बराच वेळ कलगीतुरा रंगला...

अन… महाराजाना मिळाला पहिला मान’

गोगटे सर्कल उड्डाण पुल उदघाटन कार्यक्रमात उड्डाण पुलावरून पहिल्यांदा जाण्याचा मान छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाला आहे. श्रेयवादा वरून बेळगावच्या लोक प्रतिनिधीत राजकारण सुरू असले तरी जनतेच्या आग्रहाखातर शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक या उड्डाण पुलावरून पहिला गेली आहे. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास...
- Advertisement -

Latest News

बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत

बेळगाव  लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !