बेळगावातील कर्नाटक विधी मंडळाचं अधिवेशन संपल्यावर लगेच दुसरा दिवस राज्य आणि बेळगावातील राजकारणा साठी महत्वपूर्ण दिवस ठरला आहे.शनिवारचा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला एकूण आठ नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली.
बेळगाव जिल्ह्यातील राजकारणावर प्रभुत्व असलेल्या जारकीहोळी बंधु पैकी रमेश जारकीहोळी यांची...
बेळगावच्या गजाननराव भातकांडे स्कुलच्या कामाची दखल घेऊन ब्रिटिश कौन्सिलने उत्कृष्टता पुरस्कार नुकताच दिला. ही माहिती कळल्यावर कर्नाटकाचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी शाळेच्या या प्रगतीचे कौतुक केले आहे.
ब्रिटिश कौन्सिल चा हा मानाचा पुरस्कार घेणारी ही एकमेव शाळा असल्याचे समजताच...
गोगटे सर्कल येथे बांधण्यात आलेल्या बेळगाव रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाची पूर्तता झाली असून येत्या २५ डिसेंबर रोजी उदघाटन होऊन ते नागरी वाहतुकीसाठी खुले होणार आहे. नागरिकांना वर्षाच्या अखेरीस एक चांगली भेट मिळणार आहे.
यादिवशी ख्रिसमस असून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...
खानापूरच्या आमदार अंजलीताई निंबाळकर यांना संसदीय कामकाज सचिव पद बहाल करण्यात आले आहे. गृहमंत्री जी परमेश्वर यांच्या कृपेनेच हे पद मिळाले असून ताईंना परमेश्वर पावल्याची चर्चा जोरात आहे.
जी परमेश्वर आणि सतीश जारकीहोळी यांचा अंजलीताई यांना पद मिळवून देण्यात मोठा...
फार मोठा गाजावाजा करून दर वर्षी कर्नाटक सरकार सीमा लढ्याचे केंद्र बिंदू ठरलेल्या बेळगावात अधिवेशन भरवत आलंय मात्र यावर्षीच्या अधिवेशनाचा फुसका ठरला आहे. विशेष म्हणजे उत्तर कर्नाटकातील जनतेला विकासाचे गाजर दाखवुन त्याच बरोबर बेळगाव ही कर्नाटकाची दुसरी राज्यधानी जाहीर...
औद्योगिक क्षेत्रातील रस्ते आणि गटारींच्या विकासासाठी लागणाऱ्या खर्चापैकी सरकार ५० टक्के रक्कम देईल. उरलेला खर्च महानगरपालिकेला करावा लागेल. कारण सर्व उद्योगपती मनपाला कर देतात. असे लघुउद्योग मंत्री एस आर श्रीनिवास वासू म्हणाले आहेत
उद्यमबाग येथील औद्योगिक वासहतीस भेट देऊन आल्यानंतर...
कर्नाटक विधानसभा अधिवेशन संपले असून आज बंगळूर येथे मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या आठ आमदारांची नावे मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आली आहेत आता त्यांना कुठली मंत्रीपदे देणार आणि ते खुश होणार का हे आज कळणार आहे.
काँग्रेसच्या संसदीय कार्यकारिणी समितीची बैठक...