Daily Archives: Dec 5, 2018
बातम्या
‘मंदिरात मिळाले बेपत्ता विद्यार्थी’
शाळेत बसून बसून कंटाळा आल्याने बेपत्ता झालेले तीन विध्यार्थ्यांचा शोध मंदिरात लागला आहे त्यामुळे पालक शिक्षक आणि शोध घेणाऱ्या पोलिसांनीही सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
बेळगाव शहरातील वैभवनगर भागातील शिवयोगी या निवासी शाळेचे तीन विद्यार्थी बुधवार सकाळ पासून बेपत्ता झाले होते
ते...
बातम्या
‘तृतीय पंथी को डी समूह की सरकारी नोकरी’
विधान परिषद के सभापति बसवराज होरट्टी ने कहा है कि बेलगाम का शीतकालीन सत्र एक इतिहास रचने जा रहा है जिसमें एक किन्नर(तृतीय पंथी) मोनिशा को डी समूह का स्थायी कर्मचारी नियुक्त किया गया है।
बुधवार को सुवर्ण विधान सौधा...
बातम्या
दरोडा,वाटमारीच्या प्रयत्नातील सहा जणांना अटक
दरोडा,वाटमारीच्या प्रयत्नातील सहा जणांना अटक
दोन तलवारी, एक स्टंप आणि एक कंट्री पिस्तुल जप्त
शहापूर पोलिसांची कारवाई
आज सकाळी वडगाव स्मशानजवळ शहापूर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. दरोडा आणि वाटमारीच्या प्रयत्नात राहून बेकायदेशीररीत्या शस्त्रे बाळगल्याचा गुन्हा त्यांच्यावर घालण्यात आला आहे. त्यांच्याकडून...
बातम्या
शिवाजी कागणिकर यांना देवराज अर्स पुरस्कार
बेळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव कागणिकर यांना कर्नाटक राज्य सरकारने देवराज अर्स पुरस्कार दिला आहे. पाच लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
बंगळूर येथील विधानसौध येथे होणाऱ्या समारंभात मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्याहस्ते पुरस्कार वितरण होणार आहे....
बातम्या
सीमावासीयांच्या महामेळाव्याची तयारी सुरू
बेळगाव या सीमाभागातील मुख्य बालेकिल्ल्यात कर्नाटक सरकारचे अधिवेशन घेऊ पाहणाऱ्या कर्नाटक नेत्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सीमावासीयांच्या महमेळाव्यायाची तयारी सुरू आहे.
महाराष्ट्रातील नेत्यांना बोलावून मेळावा यशस्वी करण्याचे प्रयत्न समिती नेत्यांनी सुरू केले आहेत.
दरवर्षी अधिवेशनाच्या पहिला दिवशी हा महामेळावा...
राजकारण
अधिवेशनात उठणार उत्तर कर्नाटक विकासाचा मुद्दा
कर्नाटक राज्य स्थापन झाल्यापासून बेळगाव जिल्ह्यासोबत संपूर्ण उत्तर कर्नाटकाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. याचा परिणाम म्हणून यंदा होणाऱ्या कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात उत्तर कर्नाटकाचा मुद्दा जोर धरणार आहे. अधिवेशन काळात उत्तर कर्नाटक विकासाच्या मागणीवरून भाजप आमदारांचे आंदोलन जोर घेण्याची...
राजकारण
काँग्रेसमधील अनेक आमदार असंतुष्ट: सतीश जारकीहोळी
कर्नाटक काँग्रेस मध्ये काहीच बरोबर चाललेले नाही. काँग्रेस मधील आमदारांचा एक गट नाराज आणि असंतुष्ट आहे. पक्ष नेतृत्व त्यांना समाधानी करण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहे.
माजी मंत्री आणि आमदार सतीश जारकीहोळी यांनी हे स्पष्ट केले आहे. नाराज गट २५ ते...
बातम्या
निखिल जितुरीला शौर्य जाहीर
वडगावच्या शूरवीर निखिल दयानंद जितुरी या तरुणाला राज्य सरकारने शौर्य पुरस्कार जाहीर केला आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून विहिरीत पडलेल्या बालकाचा जीव निखिलने वाचवला होता.
आज बंगळूर येथील कब्बन पार्क येथे होणाऱ्या समारंभात मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या हस्ते त्याला हा पुरस्कार...
बातम्या
‘गाड्यांच्या काचा फोडणारे अटकेत’
रामलिंग खिंड गल्ली आणि खडे बाजार पोलीस स्थानक कार्यक्षेत्रात रस्त्यावर लावलेल्या गाड्यांच्या काचा फोडणाऱ्याना खडे बाजार पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून ते रात्रीच्या वेळी घरा समोर लावलेल्या कारच्या ग्लास फोडत होते.
पोलिसांनी दिलेल्या...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...