‘आर एफ ओ कडून भाषिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न’

जि पं सदस्य सरस्वती पाटील यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्या आर एफ ओ कडोलकर याने पुन्हा एकदा त्यांना फोन करून कन्नड आणि मराठी भाषिकांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी बोलणे कर्नाटकात चालणार नाही असे सांगून मराठी लोकप्रतिनिधी महिलेच्या लोकशाहीने दिलेल्या हक्कांवर गदा आणली असून आपण हिंदी बोलत नाही असे सांगून राष्ट्रभाषेचाही अपमान केला आहे. या … Continue reading ‘आर एफ ओ कडून भाषिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न’