‘जयघोष करणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्यास युवा समितीचा दणका’

पोवाडा म्हटल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करणाऱ्या विद्यार्थ्यांला मारहाण करणाऱ्या शिक्षकास युवा समितीने दणका दिल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. भरतेश हायस्कुल मधील शिक्षकाने बाल दिनाच्या कार्यक्रमात पोवाड्यानंतर जयघोष केल्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्याला मारहाण केली होती सदर घटनेची माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा समितीच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी शुक्रवारी शाळेत जाऊन शिक्षक व मुख्याद्यापकाला जाब विचारत धारेवर धरले. पोवाडा म्हटल्यावर जयघोष … Continue reading  ‘जयघोष करणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्यास युवा समितीचा दणका’