20.9 C
Belgaum
Monday, August 2, 2021
 belgaum

Monthly Archives: November, 2018

लाठी हल्ल्या मागचे सत्य काय!

एक नोव्हेंबर काळ्यादिनी लाठी हल्ला का झाला? कसा झाला? आणि त्याचं स्वरूप मोठं व्हायला कुणी दिलं नाही? यात समिती नेते पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका कशी होती? याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.बेळगाव लाईव्ह ने देखील लाठी हल्ल्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न...

बेळगाव मनपाला स्वच्छता पुरस्कार!

आश्चर्य आहे आणि विश्वास न ठेवण्यासारखीच बातमी आहे. पण स्वतः मनपा आयुक्त शशीधर कुरेर यांनी ही बातमी अधिकृत प्रमाणपत्र सहित सोशल मीडियावर टाकली आहे. होय बेळगाव मनपाला भारत सरकारच्या हौसिंग आणि अरबन मिनिस्ट्री तर्फे देण्यात येणारा स्वच्छता पुरस्कार मिळाला...

‘किल्ल्यातील पाणी पुरवठा पाईपलाईन बदलणार

बेळगाव छावणी सीमा परिषदेच्या अखतीयारीत येणाऱ्या किल्ला परिसरातील पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व वाहिन्या बदलण्यात येणार आहेत. अत्यंत जुनी असलेली पाईपलाईन बदलली जाणार आहे. शुक्रवारी मराठा सेंटरचे ब्रेगेडियर आणि कॅटोंमेंट अध्यक्ष गोविंद कलवड यांनी किल्ला येथे पूजन करून या कामाचे भूमिपूजन...

बेकायदेशीर वाळूवर आता पीडिओची नजर

बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या आणि वाहतूक करणार्यांवर आता ग्राम विकास अधिकारी यांची नजर असणार आहे. यासाठी विशेष एप देण्यात आला आहे. यामुळे ज्या ग्राम पंचायत हद्दीत बेकायदा वाळू वाहतूक होत असल्यास त्याची माहिती आता पीडिओना मिळणार आहे. नुकतीच बाल गंधर्व...

आता डॉल्बीवर होणार का कारवाई?

मराठी माणसावर आगपाखड करणारे पोलीस प्रशासन आता राज्योत्सवात करण्यात आलेल्या डॉल्बीच्या दणदणाटवर कारवाई करणार की पाठीशी घालणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ मराठी पोटशूळ असल्याने मराठी माणसावर अन्याय आणि अत्याचार करणाऱ्या पोलीस प्रशासनाने आता त्या डॉल्बीवरही कारवाई करावी,...

मुंबईतील काळ्या दिनात चंद्रकांत दादा पाटलांना बदलण्याची मागणी

सीमा भागासह मुंबईत देखील काळा दिवस पाळण्यात आला समनव्यक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या एवजी दुसरा समनव्यक मंत्री नेमा अशी मागणी करण्यात आली. सीमा संघर्ष समितीच्या वतीने मुंबईत देखील काळा दिन पाळण्यात आला. गुरुवारी सकाळी 9:30 वाजता करी रोड नाका येथे सर्व...

काळ्या दिनाचा एकच झंझावात!!

आज बेळगाव शहरातून काळ्या दिनाचा एकच झंझावात झाला. हजारोंच्या संख्येने युवक आणि महिलांनी सहभागी होऊन ही फेरी यशस्वी केली. उपमहापौर मधूश्री पुजारी यांचा सहभाग आणि शहर व तालुक्यातील नागरिकांच्या सहभागाने ही फेरी उल्लेखनीय झाली आहे. आज सकाळी ९ वाजता या...

मूक फेरीला सकाळी मिळाली परवानगी

लोकशाही आणि न्यायाच्या मार्गाने ६२ वर्षे १ नोव्हेंबर ला मूक सायकल फेरी काढण्यात येते पण यंदा सकाळी पर्यंत या फेरीस परवानगी मिळालेली नव्हती.आत्ता सकाळी सात वाजता परवानगी देण्यात आली आहे. मध्यवर्ती म ए समितीचे नेते परवानगी साठी पोलीस आयुक्त कार्यालयात...
- Advertisement -

Latest News

विमल फौंडेशनने केलं ब्रेव्ह बॉयच्या सहासाचे कौतुक

पाण्यातूनवाहून जाणाऱ्या इसमाचा जीव वाचविणाऱ्या ब्रेव्ह बॉय श्री कार्लेकर व सहकाऱ्यांचे कौतुक करत प्रोत्साहन देण्याचे काम विमल फौंडेशनने केलं...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !