‘बेळगावच्या उपनगरात बिबट्या’

जंगलात जस जसं पाण्याची पातळी आटू लागते पाणी कमी होते तसं तसे जंगली प्राणी अन्न पाण्याच्या शोधात शहराकडे वळू लागतात तसाच एक बिबटया बेळगाव शहरालगतच्या हिंडालको कॉलनी मध्ये बिबट्या दिसल्याने या भागातील लोकांत भीतीचं वातावरण आहे. गुरुवारी रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान हिंडालको कॉलनी जवळील भागात सी सी टी व्ही त बिबट्याचा वावर आढळला आहे … Continue reading ‘बेळगावच्या उपनगरात बिबट्या’