‘बेळगावात मांजाचा पहिला बळी’

पतंगाच्या धारधार मांज्याने अखेर बेळगावात पहिला बळी घेतला असून मांज्यामुळे जखमी झालेला डॉक्टर युवकाचा उपचार सुरू असतेवेळी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दीपक थोकचोम वय 23 मूळचा मणिपूर (सध्या शिकणार भरतेश होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज बेळगाव) असे धारधार मांजाचा बेळगावातील पहिला बळी ठरला आहे.दीपक हा बेळगावात शिक्षणासाठी रहात होता मात्र त्याला पतंगाच्या मांज्यामुळे आपला जीव गमवावा लागला … Continue reading ‘बेळगावात मांजाचा पहिला बळी’