26 C
Belgaum
Saturday, August 8, 2020
bg

Daily Archives: Nov 28, 2018

अपहरण करणाऱ्यास अटक

नानाप्पा इराप्पा नाईक या पाच वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्यास अखेर मार्केट पोलिसांनी आज बुधवारी अटक केली आहे. महम्मदशफी उदगट्टी ( वय ५०) असे त्याचे नाव आहे. नानाप्पा याला रस्त्यावरून उचलून नेऊन त्याने आपल्या घरी सोडले होते आणि आपण हैदराबाद येथे...

मार्कंडेयबरोबर आता हिरण्यकेशीलाही दूषित पाण्याचा धोका

बेळगाव उत्तर भागातील प्रमुख नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेय नदीबरोबर आता हिरण्यकेशी नदीचेही पावित्र्य धोक्यात आलेे आहे. संकेश्वर येथील हिरा शुगर्स कारखान्यांतून दूषित पाणी या नदीपात्रात सोडण्यात आल्याने यापुढे हा धोका नागरिकांच्या जीवावर बेतणार आहे. त्यामुळे गडहिंग्लज आणि आजरा...

इच्छुक नगरसेवकांचे आतापासूनच गुडघ्याला बाशिंग

विधानसभा निवडणूक काही महिन्यांपूर्वी पार पडली आहे. रणधुमाळी शांत होणार असे असतानाच आता पालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. यावेळी मीच निवडून येणार असे मिरवत काही इच्छुक नगरसेवकांनी आता पासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून घेण्यास सुरुवात केली आहे. आपल्या प्रभागात फेरफटका...

टायगर ग्रुपतर्फे फळांचे वाटप

बेळगावमध्ये नुकतीच स्थापन करण्यात आलेल्या टायगर ग्रुपच्या कर्नाटक शाखेतर्फे महाराष्ट्र टायगर ग्रुपचे संस्थापक जालिंधरभाऊ जाधव व अध्यक्ष तानाजीभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयात रुग्णाना तसेच माहेश्वरी अंध शाळेच्या विध्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले आहे. प्रारंभी चन्नामा चौकातील श्री गणेश मंदिरात...

‘आळवाण गल्लीत तणावाची अफवा’

शहापूरच्या आळवाण गल्लीत तणावाची अफवा पसरल्याने काहीकाळ गोंधळ निर्माण झाला होता. शहापूर पोलिसांनी परिसरात जाऊन अफवा दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस गेल्यानंतर दगडफेक झाल्याची अफवा पसरली होती. पण तसे काहीही घडलेले नसून अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन करण्यात...

हुबळीतून कुवेत, हॉंगकॉंग आणि बँकॉक ला विमान

हुबळी विमानतळावर जास्तीत जास्त विमानसेवा पुरवण्याचा धडाका तिथले खासदार प्रल्हाद जोशी यांनी सुरू केलाय. आता देशाबरोबरच विदेशातल्या महत्वपूर्ण देशांमध्ये विमानसेवा मिळणार आहेत. कुवेत, मस्कत, अबू धाबी, दुबई, दोहा, हॉंगकॉंग आणि सिंगापूरला पण विमानसेवा मिळणार आहेत. कोलोम्बो साठी सुद्धा हुबळी मध्ये विमान...

आता धोका हत्तींचा

एकीकडे बिबट्याचा शोध घेण्यात वनविभाग अपयशी ठरलेला असताना बेळगाव तालुक्यावर हत्तींचा धोका निर्माण झाला आहे. चंदगड भागातून हत्ती बेळगावकडे येण्याची शक्यता असून आता वनविभागाने अधिक कार्यक्षमतेने काम करण्याची गरज आहे. जांबोटी आणि इतर भागातून हत्ती चारा व पाण्याच्या शोधात चंदगड...

शहीद जवानाचे पार्थिव आज येणार

बेळगाव जिल्ह्याची भूमी ही देशभक्त जवानांची भूमी आहे. या जिल्ह्यातील अनेक तरुणांनी भारतीय लष्करात सहभागी होऊन देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. आता चिकोडी तालुक्यातील जवान शहीद होऊन आपले देशप्रेम दाखवून गेला आहे.त्याच पार्थिव आज त्याच्या जन्मगावी येणार असून...

अपहरण केलेला व्यक्ती गायब

काल मार्केट पोलीस स्थानकाजवळून अपहरण करण्यात आलेले ते बालक रात्री उशिरा सापडले. मात्र अपहरण करणारा व्यक्ती अजून गायब असून त्याचा शोध मार्केट पोलिस घेत आहेत. अनगोळ भागात अपहरण झालेल्या बालकाला ताब्यात घेण्यात आले. त्याचे अपहरण करणाऱ्या व्यक्तीचे नाव महम्मद शफी...
- Advertisement -

Latest News

उत्तर कर्नाटकाला अध्याप पुराचा धोका नाही

महाराष्ट्राच्या कोयना धरणात १०५ टीएमसी इतक्या पाणीसाठ्याची क्षमता आहे. गेल्या आठवडाभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक वाढून पुराची शक्यता...
- Advertisement -

महाराष्ट्र कर्नाटकाच्या मंत्र्यांनी केलं पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी नियोजन

गेल्या कांही दिवसांपासून पडणारा मुसळधार पाऊस आणि संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि महाराष्ट्राचे आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील...

मणगुती बाबत युवा समिती जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन

हुक्केरी तालुक्यातील मनगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठापित केलेली मूर्ती हटवल्याच्या विरोधात बेळगाव सह सीमाभागातील शिव प्रेमींच्यात संतापाची भावना आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने...

पोलीस उपायुक्त यशोदा वंटगोडी यांची बदली : निलगार नवे उपायुक्त

बेळगाव शहर गुन्हे तपास व वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त यशोदा वंटगोडी यांची बदली झाल्यामुळे त्यांच्या जागी चंद्रशेखर निलगार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निलगार...

आंबेवाडीत गोळीबारात एक जखमी

बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी गावात जमिनीच्या वादातून झालेल्या गोळीबारात एक जण जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे. अमित पावले वय 45 रा. आंबेवाडी हा या...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !