21 C
Belgaum
Thursday, October 22, 2020
bg

Daily Archives: Nov 26, 2018

‘खंजर गल्लीत पुन्हा तुरळक दगडफेक’

गेल्या दोन दिवसापूर्वी वैयक्तिक कारणातुन झालेल्या दगडफेकी नंतर सोमवारी रात्री पुन्हा खंजर गल्ली परिसरात अति तुरळक दगडफेक झाल्याने बराच गोंधळ झाला होता. सोमवारी रात्री साडे नऊच्या दरम्यान अज्ञातांनी अति तुरळक दगडफेक केली आणि फेकलेली काचेची बाटली कार गाडीवर पडली त्यानंतर...

शहर व मध्यवर्ती समितीची पुनर्रचना करा

बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची पुनर्रचना करा, महिला व युवकांना प्राधान्य द्या आणि समितीची एक आचार व विचार संहिता निश्चित करा अशी मागणी समितीशी निष्ठ दबाव गटाने केली आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीला तसे पत्र...

बेळगाव लोकसभेसाठी अंजलीताई?

काँग्रेस पक्षातर्फे बेळगाव लोकसभा मतदारसंघात खानापूरच्या विद्यमान आमदार अंजलीताई निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मराठा उमेदवार देण्याच्या निर्णयातून अंजलीताई यांना खासदारकी लढवण्याची गळ काही वरिष्ठ नेते घालत असल्याची माहिती मिळाली आहे. टाइम्स ऑफ इंडिया या दैनिकाने अंजलीताई बेळगाव...
- Advertisement -

Latest News

‘त्या’ मांत्रिकाला मिळाला जामीन!

प्रसिद्ध संगीतकार के. कल्याण यांच्या पत्नीसह सासू सासऱ्यांचे अपहरण करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या बागलकोट जिल्हा, बिळगी तालुक्यातील बुदीहाळ...
- Advertisement -

बेळगाव धारवाड रेल्वे मार्गात पर्यायी मार्गाचा विचार करा-

बेळगांव ते धारवाड दरम्यानच्या नियोजित रेल्वे मार्गामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. तेंव्हा त्या नियोजित मार्ग ऐवजी आम्ही सुचविलेल्या नव्या पर्यायी रेल्वे मार्गाची योजना...

ब्रेकिंग -सिमोल्लंघनासाठी जिल्हाधिकाऱ्यांची सशर्त परवानगी

कर्नाटकात म्हैसूर नंतर बेळगावमध्ये मोठ्या प्रमाणात दसरोत्सव साजरा केला जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा खबरदारीसाठी अनेक उत्सवांवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे यंदा २५ ऑक्टोबर...

मांजात अडकलेल्या घारीला वनखात्याने दिले जीवदान

झाडाच्या उंच फांदीवर पतंगाच्या मांजाच्या दोऱ्यात अडकून पडलेल्या एका घारीला वनखात्याच्या पथकाने जीवदान दिल्याची घटना आज फोर्टरोड येथे घडली. याबाबतची माहिती अशी की, फोर्ट रोडवरील...

ऑनलाइन शिक्षणाचा मुलांना त्रास : अहवाल येताच सरकार घेणार निर्णय

कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळांकडून मुलांना ऑनलाईन शिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरुवातीला ऑनलाईन शिक्षण पद्धतीला अनेकांचा विरोध होता. परंतु विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !